फोटोग्राफी स्पर्धा २०१९

*माय राजापूर आयोजित फोटोग्राफी स्पर्धा २०१९*
*”क्लिक राजापूर,फ्लॅश राजापूर”.*
*” स्पर्धेचा निकाल”*
*अ)मोबाईल गट*
१)प्रथम क्रमांक – श्री. अनंत रानडे,(गुजराळी राजापूर)


२)द्वितीय क्रमांक-श्री. स्नेहल म्हात्रे (साखळकर वाडी,राजापूर)


३)तृतीय क्रमांक- श्री. अनिकेत शिवगण (ससाळे,राजापूर)


*ब)डिजिटल कॅमेरा*
१)प्रथम क्रमांक – श्री. हृषीकेश निवृत्ती चव्हाण, (वाटुळ,राजापूर)


२)द्वितीय क्रमांक-श्री. उदयसिंग गंगा पाटील (कोर्ले,लांजा)


३)तृतीय क्रमांक- श्री. प्रसाद अनंत शिगवण (नाचणे, रत्नागिरी)


सर्व विजेत्यांचे “माय राजापूर” च्या वतीने अभिनंदन
बक्षीस वितरण समारंभ राजापूर, लांजा तालुका नागरिक संघ मुंबई आयोजित ग्रामीण मराठी साहित्य संमेलन कार्यक्रमात *रविवार दि.२/०२/२०२०* रोजी *सकाळी १०.३०* वाजता नाटे विध्यामंदिर,नाटे, ता. राजापूर येथे करण्यात आला.