समुद्रकिनारे

समुद्रकिनारा म्हटला की, पांढरी शुभ्र वाळू आणि त्याच्याशी सलगी करणार्‍या लाटा हे दृश्य समोर येते. राजापूर तालुक्याला कशेळी गावापासून सागवे गावापर्यंत समुद्रकिनारा असला तरी वाळूचे किनारे थोडे आहेत.