बुरंबेवाडी खाडी किनारा

बुरंबेवाडी खाडी किनारा :-
राजापूर जवाहर चौक, गोवळ, शिवणे मार्गे बुरंबेवाडी २३ की.मी. अंतर आहे. समुद्राच्या मुखाजवळ खाडी किनारी वसलेले निसर्ग संपन्न असे हे गाव आहे. येथून अरबी समुद्र दिसतो.