शेतघर

शेतातील घर :-
राजपुरातील बहुतांशी लोक शेती करतात. त्यांची राहण्याची वस्ती व शेती ही लांब असेल तर शेतावर छोटा वाडा वजा घर बांधतात. जांभा दगड मातीच्या भिंती व त्यावर गवताचे छप्पर असे कमीत कमी खर्चात घर तयार करतात. स्थानिक भाषेत त्याला ‘मांगर’ असेही म्हणतात.