होळी समुद्रकिनारा

होळी समुद्र किनारा :-
राजापूर डोंगर मार्गे होळी हे अंतर ३३ की.मी. आहे. समुद्रकिनारा विस्तीर्ण असून सामाजिक वनीकरण विभागाने येथे मोठ्या प्रमाणात सुरू बन तयार केले आहे.