इंगळवाडी खाडी किनारा

इंगळवाडी खाडी किनारा :-
राजापूर शहरातून डोंगर, नाणार फाटा ते इंगळवडी हे अंतर २६ की.मी. असून तेथे मुस्लिम मच्छिमार वस्ती आहे. मच्छीमारी हा त्यांचा पारंपरिक उद्योग आहे.