शिवकालीन पूल

शिवकालीन पूल :-
जवाहर चौक येथील दगडी पूल हा ३५० वर्षापूर्वीचा आहे. २०१७ साली जेष्ठ इतिहासकार श्री गजानन भास्कर मेहेंदळे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार शिवकाळातील समकालीन पुरावा असलेला महाराष्ट्रातील एकमेव पूल आहे. असा समृद्ध वास्तु वारशाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे व आपण तो जपला पाहिजे.