वेत्ये समुद्रकिनारा

वेत्ये समुद्रकिनारा :-
राजापूर धारतळे रत्नागिरी मार्गावर राजापूर पासून २८ कि.मी. वर डाव्या बाजूला रस्ता जातो तेथून ५ कि.मी. अंतरावर वेत्ये समुद्रकिनारा आहे. निरव शांतता, पांढरी पुळण वाळू यामुळे एकांताची आवड असणार्‍या निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी हा किनारा चांगला आहे.